एक अनामिक सोबती माझा श्वास श्वास,
क्षणोक्षणी त्याला जगण्याचा ध्यास
पहिला श्वास आईच्या कुशीतला,
हे सुंदर जग पाहण्यास आतुरला
एक कोमल श्वास हुंदक्यात दडलेला,
शाळेत पाऊल टाकताच गालावर सांडलेला
एक परिचित श्वास हृदयात साठवलेला,
सच्चा दोस्त दिसताच मिठीत सामावलेला
सप्तरंगी तारुण्यात एक श्वास प्रेमाचा,
लाल लाल गुलाबांनी आपली परडी भरण्याचा
गर्द काळ्या अंधारात एक भीतीचा श्वास ,
सरळ रस्त्यावरही खोल खड्ड्याचा भास
एक समाधानी श्वास हास्यात लपलेला,
यशोशिखर गाठताच ओठांवर फुललेला
AWESOME !!!!!!!!!!!!!!
उत्तर द्याहटवाd Best one so far !!!
Heartfelt and touching !!!!
thnx Rahul
उत्तर द्याहटवाHey.. khupcha sundar... khup chan vatale g vachun..
उत्तर द्याहटवाKeep it up... :)
too gud!
उत्तर द्याहटवा_/\_
-vaibhav
छान आशय ! :)
उत्तर द्याहटवाthikach aahe
उत्तर द्याहटवासुंदर कविता..!
उत्तर द्याहटवाawsm...:)
उत्तर द्याहटवा