रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

सानुल्याचे आगमन

*सानुल्याचे आगमन*

गोष्टीत आता चिऊ काऊ🐤
म्यांव म्यांव करते मनीमाऊ🐱
अवघे स्वर्गसुख तुझ्याभोवती 🎆
तुझ्या आगमनाचा हर्ष वर्णू किती🎉
बॅटबाॅल आणि छोटीशी कार🚗
थोड्याच दिवसात खेळेल आमचा राजकुमार👼🏻
गोजिरवाणे रूप, गोड हसू, इवलीशी जांभई👶🏻
हट्ट तुझे पुरवतील तुषार बाबा आणि मधुरा आई👪
*पुत्रजन्म दिनांक :१९ जून २०१८*
🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣
We both glad to inform you that we are blessed with *baby boy* on *19th June 2018* 👶🏻

-Madhura Tushar☺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा